Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, मंगळवार, ३० नोव्हेंबर २०२१

by Divya Jalgaon Team
November 30, 2021
in राशीभविष्य
0
आजचे राशीभविष्य, बुधवार, ३ फेब्रुवारी २०२१

मेष:- आज तुमचा प्रभाव वाढीस लागेल. तुमची लोकप्रियता वाढीस लागेल. स्थावर विषयक कामे होतील. वाहन खरेदीचे काम पुढे सरकेल. व्यावसायिक क्षेत्रात प्रगती कराल.

वृषभ:- कामे निर्भयपणे पूर्ण करू शकाल. कौटुंबिक कार्यक्रम आयोजित केला जाईल. व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडतील. सामाजिक वर्तुळ वाढेल. खर्च नियंत्रणात ठेवा.

मिथुन:- तुमच्यामुळे समोरची व्यक्ती नाराज होऊ शकते. औपचारिकतेत अडकून राहू नका. अडकलेले पैसे मिळतील. विद्यार्थ्यांनी संयम राखावा. एकाग्रतेने कामे करावीत.

कर्क:- भावंडांची नाराजी सहन करावी लागेल. निसर्गाबद्दल दक्षता बाळगा. इतरांना आनंदात सहभागी करून घ्याल. भौतिक गोष्टींवर खर्च कराल. व्यवसायात अधिक व्यस्त राहाल.

सिंह:- परमार्थाची भावना वाढीस लागेल. आत्मविश्वासाच्या बळावर कामे कराल. जुनी रखडलेली कामे पूर्ण कराल. कामाचा दबाव वाढेल. धार्मिक कामात सहभाग घ्याल.

कन्या:- आजचा दिवस चांगला जाईल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. आरोग्यात सुधारणा दिसून येईल. मुलांकडून आनंद वार्ता मिळेल. वाणीवर संयम ठेवा.

तूळ:- नवीन गोष्टीबद्दल आवड वाढेल. तुमचे शब्द खरे ठरतील. नवीन कामासाठी मार्ग मोकळा होईल. जुन्या मित्रांची गाठ पडेल. जुन्या आठवणी जागवल्या जातील.

वृश्चिक:- आज कमाईपेक्षा जास्त खर्च कराल. मुलांकडून मनाजोगी कामे पार पडतील. कौटुंबिक कामे सुरळीत पार पडतील. छुपे शत्रू माघार घेतील. आवडत्या व्यक्तीची गाठ पडेल.

धनू:- ज्ञानात भर पडेल. मेहनतीने इच्छा पूर्ण कराल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. तूर्तास गुंतवणूक टाळा. धार्मिक कामात मन रमेल.

मकर:- वारसा हक्काचे काम होईल. इतरांच्या सल्ल्याला बळी पडू नका. मित्रांसोबत मनमोकळ्या गप्पा माराल. चोरांपासून सावध राहावे. जीवनसाथीची मनाजोगी साथ मिळेल.

कुंभ:- आजचा दिवस चांगला जाईल. कामाच्या क्षेत्रात यश मिळेल. उत्पन्न वाढीस लागेल. उत्तम मार्गदर्शन लाभेल. कोणालाही कर्ज देणे टाळावे.

मीन:- ईश्वराप्रती श्रद्धा बाळगा. कौटुंबिक संपत्तीत वाढ होईल. व्यावसायिक कामासाठी प्रवास केला जाईल जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. जुना आजार त्रास देऊ शकतो.

Share post
Tags: ३० नोव्हेंबर २०२१आजचे राशीभविष्यमंगळवार
Previous Post

दोन दुचाक्या समोरा – समोर धडकल्याने एकाचा जागीच मृत्यू

Next Post

राज्यातील शाळा १ डिसेंबर पासून सुरु होणार, शिक्षक विभागाची सूचना

Next Post
तब्बल दीड वर्षानंतर आज शाळेची घंटा वाजणार, विद्यार्थ्यांचा किलबिलाट पुन्हा सुरू

राज्यातील शाळा १ डिसेंबर पासून सुरु होणार, शिक्षक विभागाची सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group