Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

दोन दुचाक्या समोरा – समोर धडकल्याने एकाचा जागीच मृत्यू

by Divya Jalgaon Team
November 29, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
कारचालकाने दिली दुचाकीस्वारास धडक, गुन्हा दाखल

जळगाव, प्रतिनिधी । रॉंग साईट येतांना दोन दुचाक्या समोरा – समोर धडकल्याने एक जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्थानकात दुचाकी चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नशिराबाद ते भुसावळ महामार्गावर असलेल्या माऊली पेट्रोल पंपाजवळ राँग साईडने येणाऱ्या दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील एकजण जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी घडली होती. याप्रकरणी रविवारी २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी अज्ञात दुचाकीचालकाविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नशिराबाद ते भुसावळ दरम्यान इकबाल शहा सांडू (वय-४५) रा. मोमीन मोहल्ला, नशिराबाद ता. जि.जळगाव हे त्याची पत्नी सरताजबी इकबाल शहा (वय-४२) यांच्यासह २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीयू ३५५८) ने दुचाकीने नशिराबादकडून भुसावळकडे जात असतांना समोरून राँग साईडे अनोळखी नंबरवरील दुचाकीधारकाने जोरदार धडक दिली.

या अपघातात सरताजबी शहा या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गजानन देशमुख करीत आहे.

Share post
Previous Post

भाजपा अल्पसंख्यांक युवा मोर्चातर्फे संविधान दिनानिमित्त पेढे वाटप

Next Post

आजचे राशीभविष्य, मंगळवार, ३० नोव्हेंबर २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, बुधवार, ३ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, मंगळवार, ३० नोव्हेंबर २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group