Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्यावतीने आज संविधान गौरव दिन साजरा

by Divya Jalgaon Team
November 26, 2021
in जळगाव, राजकीय, सामाजिक
0
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्यावतीने आज संविधान गौरव दिन साजरा

जळगाव, प्रतिनिधी । आज संविधान गौरव दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय जळगाव येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. भैय्यासाहेब रविंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, मीनाक्षी चव्हाण, वाय एस महाजन, दिलिप माहेश्वरी, सलीम इनामदार, अन्वर खाटीक, रमेश भाऊ, अनिरुध्द जाधव, सुशील कुमार शिंदे, किरण राजपूत, प्रकाश पाटील, राहुल टोके, अकील पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.

Share post
Previous Post

जिल्हा कॉंग्रेसतर्फे संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

ईपीएफओ कार्यालयाचे ई-नोमिनिशनवर सेमिनार संपन्न

Next Post
ईपीएफओ कार्यालयाचे ई-नोमिनिशनवर सेमिनार संपन्न

ईपीएफओ कार्यालयाचे ई-नोमिनिशनवर सेमिनार संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group