Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, मंगळवार, २३ नोव्हेंबर २०२१

by Divya Jalgaon Team
November 23, 2021
in जळगाव, राशीभविष्य
0
आजचे राशीभविष्य, बुधवार, ३ फेब्रुवारी २०२१

मेष:-त्रासदायक गोष्टींपासून दूर रहा. राग अनावर होऊ शकतो. मन अस्थिर राहील. अनावश्यक खर्च टाळावा. दिवसाची सुरुवात दमदार होईल.

वृषभ:-अनेक बाजूंनी लाभदायक दिवस. कष्टाचे फळ मिळेल. तुमचा आनंद द्विगुणित होईल. संयम सोडून वागू नका. जुन्या मित्रांची गाठ पडेल.

मिथुन:-कामाचा भार वाढेल. त्यामुळे थकवा जाणवेल. कष्टाचे फळ थोड्या अवधीने मिळेल. अनावश्यक खर्च वाढू शकतो. आनंदी वृत्ती ठेवावी.

कर्क:-भाग्याची उत्तम साथ मिळेल. कमी नवीन कामे अंगावर पडतील. उत्साह कमी पडू देऊ नका. नातेवाईक मदतीला येतील. नवीन विचार जाणून घेता येतील.

सिंह:-चिडचिड वाढू शकते. शांततेचे धोरण ठेवावे. अधिकाराचा योग्य वेळी वापर करावा. प्रवासात काळजी घ्यावी. हातापायाला किरकोळ जखम संभवते.

कन्या:-जोडीदारासाठी वेळ काढावा लागेल. स्वभावात उधळेपणा येईल. वस्तूंची गरज लक्षात घेऊन खरेदी करावी. चोरांपासून सावध राहावे. उगाचच कोणाचा राग मनात धरून ठेऊ नका.

तूळ:-तब्येतीच्या किरकोळ तक्रारी जाणवतील. जवळच्या व्यक्तीशी मनमोकळे बोलावे. फार त्रास करून घेऊ नका. समतोल साधण्याचा प्रयत्न करावा. चिडचिड करू नका.

वृश्चिक:-स्त्रीवर्गापासून सावध राहावे. पायाचे त्रास जाणवतील. डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी. पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्यावी. मुलांची उत्तम साथ मिळेल.

धनू:-उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. कामात जोडीदाराची मदत घ्याल. मुलांच्या मनात आदर निर्माण होईल. संतती सौख्य उत्तम लाभेल. हाताखालील लोकांशी नीट वागावे.

मकर:-योजनेला मूर्त स्वरूप द्यावे. हातातील कामात चिकाटी ठेवा. आळस झटकून काम करावे लागेल. वडीलधार्‍यांची सेवा कराल. मोठ्यांचा आशीर्वाद लाभेल.

कुंभ:-घर आणि काम यांचा मेल घालावा. नातेवाईकांना नाराज करू नका. तुमच्यातील हुशारी दिसून येईल. कुटुंबात मन रमेल. प्रवास त्रासदायक ठरू शकतात.

मीन:-खर्चाला आवर घालावी. कामानिमित्त घरापासून दूर राहावे लागेल. मनात उगाचच भलत्या शंका आणू नका. हातातील कामाला प्राधान्य द्यावे. ध्यानधारणा करावी.

Share post
Previous Post

मविप्र संस्थेच्या म. को – ऑर्डिनेशन कमिटीची सभा संपन्न

Next Post

पाटणा येथील २२ वर्षीय विवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू

Next Post
धक्कादायक : 12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन मृतदेह जाळला

पाटणा येथील २२ वर्षीय विवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group