Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

महाराष्ट्र सरकारकडून स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात ५० टक्क्यांची कपात

by Divya Jalgaon Team
November 21, 2021
in राज्य
0
महाराष्ट्र सरकारकडून स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात ५० टक्क्यांची कपात

मुंबई, वृत्तसंस्था । आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क इतर राज्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ५० टक्क्यांनी कमी केले असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले. तसेच गुरुवारी यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आल्याचेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क, खर्चाच्या ३०० टक्क्यांवरून १५० टक्क्यांवर आणण्यात आले आहे,” असे अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, आयात केलेल्या स्कॉचच्या विक्रीतून महाराष्ट्र सरकारला वर्षाला १०० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. या कपातीमुळे सरकारचा महसूल २५० कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, यामुळे एक लाख बाटल्यांवरून २.५ लाख बाटल्यांची विक्री वाढेल.

Share post
Previous Post

७ लाख २० हजारांचा गांजा जप्त, शिरपूर तालुका पोस्टेत गुन्हा दाखल

Next Post

जळगाव जिल्हा सहकारी बँक निवडणुकीच्या मतदानास सुरुवात

Next Post
जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक लांबणीवर न जाता वेळेतच होणार

जळगाव जिल्हा सहकारी बँक निवडणुकीच्या मतदानास सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group