Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

अब्दुल करीम सालार यांना खान्देश रत्न पुरस्काराने सन्मानित

by Divya Jalgaon Team
November 17, 2021
in जळगाव, शैक्षणिक
0
अब्दुल करीम सालार यांना खान्देश रत्न पुरस्काराने सन्मानित

जळगाव, प्रतिनिधी । दिनांक 16 रोजी इकरा एच जे थीम  महाविद्यालयात प्रोग्रसिवे एज्युकेशन फाउंडेशनच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात  इकरा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अब्दुल करीम सालार यांना खान्देश रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या पुरस्काराचे कारण समाजात एज्युकेशनसाठी केलेले कार्य व सामाजिक बांधिलकी केल्यामुळे देण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी फाउंडेशनचे अध्यक्ष शकील शेख, हाजी हुस्नोद्दिन शेख मुफ्ती हारून नदवी, प्रो. जफर शेख, खलिल शेख A D I, युनूस इलाही शेख आदी जिल्ह्यातील खाटीक समाजाचे मान्यवर उपस्थित होते.

Share post
Previous Post

आजचे राशीभविष्य, बुधवार, १७ नोव्हेंबर २०२१

Next Post

चाईल्ड पोर्नोग्राफीचे धागेदोरे जळगाव – धुळ्यात सीबीआय पथकाच्या छापे

Next Post
चाईल्ड पोर्नोग्राफीचे धागेदोरे जळगाव – धुळ्यात सीबीआय पथकाच्या छापे

चाईल्ड पोर्नोग्राफीचे धागेदोरे जळगाव - धुळ्यात सीबीआय पथकाच्या छापे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group