Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

क्रांती विर बिरसा मुंडा व संत शिरोमणी नामदेव महाराज यांची जयंती भाजपा कार्यालयात साजरी

by Divya Jalgaon Team
November 15, 2021
in जळगाव
0
क्रांती विर बिरसा मुंडा व संत शिरोमणी नामदेव महाराज यांची जयंती भाजपा कार्यालयात साजरी

जळगाव,प्रतिनिधी । आदिवासी समाजाचे भगवान बिरसा मुंडा वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक १५ नोव्हेंबर रोजी भाजपा कार्यालय वसंत स्मृती येथे दुपारी 3 वाजता भाजपा जळगाव जिल्हा व महानगराच्या वतीने वीर बिरसा मुंडा व संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यारर्पण जिल्हा अध्यक्ष आ सुरेश भोळे (राजु मामा) खासदार उन्मेश दादा पाटील महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या कार्यक्रमाप्रसंगी मा महापौर सीमाताई भोळे जिल्हा पदाधिकारी प्रदीप रोटे , रेखा ताई कुलकर्णी ,प्रा भगतसिंग निकम, राजेंद मराठे, राहुल वाघ , महेश जोशीं, मनोज भंडारकर , प्रकाश पंडित, धीरज वर्मा नगरसेवक अॅड सुचीता हाडा छायाताई सारस्वत आघाडीचे अध्यक्ष प्रभाकर तायडे, प्रमोद वाणी, दीपक बाविस्कर,कुमार श्रीरामे, मंडळ अध्यक्ष रमेश जोगी, व राहुल पाटील संतोष बाविस्कर,अशफाक शेख, जळगाव ग्रामीणचे, गोपाल भंगाळे अरुण सपकाळे ,ललित बर्रहाटे नाना पाटील , योगेश पाटील पदाधिकारी व कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते .

Share post
Previous Post

अभाविप एरंडोलतर्फे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा

Next Post

मुक्ताईनगरला 23 ला, तर चोपडा येथे 30 नोव्हेंबरला दिव्यांग तपासणी

Next Post

मुक्ताईनगरला 23 ला, तर चोपडा येथे 30 नोव्हेंबरला दिव्यांग तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group