Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

दारूड्या दुचाकीस्वाराने गर्भवती महिलेचा दिलेल्या धडकेत मृत्यू

by Divya Jalgaon Team
November 15, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
धक्कादायक : शेतात आढळले 2 मुलींचे मृतदेह तर तिसरीची मृत्युशी झुंज

जळगाव प्रतिनिधी | गर्भवती महिलेस दारूड्या दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत तिचा मृत्यू झाल्याची घटना होती. याप्रकरणी महिलेच्या कुटुंबियांनी दोषीवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही तिचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याने तणावाचे वातावरण पसरले आहे.

तालुक्यातील वावडदा येथील ज्योती दीपक गोपाळ (वय २१) ही गर्भवती महिला आपल्या मीनी आणि दीपाली या दोन्ही नणंदांच्या सोबत वावडदा ते म्हसावद या रोडवर शतपावली करत होत्या. इतक्यात सुपडू विक्रम जाधव (रा. वावडदा, ता. जळगाव) हा दुचाकीस्वार भरधाव वेगाने आला. त्याने ज्योतीला मागील बाजूने जोरदार धडक देऊन तिला सुमारे २५ फुटांपर्यंत फरफटत नेले. यात ती गंभीर जखमी होऊन तिचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. दरम्यान, संबंधीत दुचाकीस्वार हा मध्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसून आले. दरम्यान, आज सकाळी ज्योती गोपाळ हीचा मृतदेह जिल्हा रूग्णालयातून स्वीकारण्यास तिच्या कुटुंबियांनी नकार दिला आहे. संबंधीत दोषी मोटाल सायकल स्वारावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार नाही तोवर आपण मृतदेह स्वीकारणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला असून यामुळे तणावाचे वातावरण निर्मित झाले आहे.

Share post
Previous Post

श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते संपन्न

Next Post

आता देवकर मल्टिस्पेशालिटीमध्ये होणार मोफत उपचार

Next Post
आता देवकर मल्टिस्पेशालिटीमध्ये होणार मोफत उपचार

आता देवकर मल्टिस्पेशालिटीमध्ये होणार मोफत उपचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group