Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

नगरसेविका योजना पाटील यांनी दिवाळीनिमित्त केला पत्रकार बांधवांचा सत्कार

by Divya Jalgaon Team
November 13, 2021
in जळगाव
0
नगरसेविका योजना पाटील यांनी दिवाळीनिमित्त केला पत्रकार बांधवांचा सत्कार

भडगाव, प्रतिनिधी । महिला दक्षता अध्यक्षा नगरसेविका योजना पाटील यांनी लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणजे पत्रकार बांधव त्यांच्या सेवाभावी योगदानाची दख़ल घेत दिपावली पर्व निमित्त पत्रकार बांधवांना सन्मानित केले.

विविध मिडिया जिल्हाअध्यक्षा अनुक्रमे सुधाकर पाटील, विठ्ठल पाटील, प्रमोद सोनवणे तालुकाध्यक्ष राजु शेख़, कोरोना योद्धा पत्रकार अशोक परदेशी, एल.एल.बी. परीक्षा उत्तीर्ण पत्रकार नितिन महाजन, आदर्श पुरस्कार सन्मानित पत्रकार बी.एन.पाटील, सुनिल कासार, संजय पवार, नरेंन्द्र पाटील, राकेश पाटील, डॉ.भाऊसाहेब भोसले, राजु दिक्षित, धनराज पाटील, मनोज पाटील, अलीम शाह, आर.के.मिर्झा, गणेश रावळ, हेमंत विसपुते, सल्लाऊद्दीन शेख, दिलीप पाटील, लक्ष्मीकांत देसले, संजय शेवाळे, अनिल येवले, मनीष सोनवणे, जावेद शेख़ आदि मान्यवर पत्रकार बांधवांचा दिपावली पर्व निमित्त भेटवस्तु प्रदान करून यशस्वीतेसाठी आरोग्यदायी शुभेच्छया दिल्या. नगरसेविका योजना पाटील यांनी पत्रकारिता हे  जनसेवारुपी मौल्यवान असे कार्य आहे असे नमूद करून मी देखील त्यांचे कडून सतत प्रेरणा घेते असते असे आवर्जून नमूद केले.

Share post
Previous Post

आजचे सोने- चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या भाव

Next Post

भारतीय लष्कराच्या एका ताफ्यावर हल्ला, कर्नलच्या कुटुंबासह सात जण ठार

Next Post
भारतीय लष्कराच्या एका ताफ्यावर हल्ला, कर्नलच्या कुटुंबासह सात जण ठार

भारतीय लष्कराच्या एका ताफ्यावर हल्ला, कर्नलच्या कुटुंबासह सात जण ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group