Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा

by Divya Jalgaon Team
November 10, 2021
in जळगाव
0
शिवसेना हा जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष - ना. गुलाबराव पाटील

जळगाव, प्रतिनिधी । राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.

गुरुवार, दि. 11 नोव्हेंबर, 2021 रोजी सकाळी 6.40 वाजता बीएसबी सुपर स्पेशल (महानगरी एक्सप्रेस) ने जळगाव येथे आगमन, सकाळी 6.50 वाजता जळगाव रेल्वेस्थानक येथुन पाळधी, ता. धरणगाव, जि. जळगाव कडे शासकीय वाहनाने प्रयाण. सकाळी 7.10 वाजता पाळधी, ता. धरणगाव, जि. जळगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 वाजता धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी, सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.

Share post
Previous Post

माधवबागच्या रिसर्चला JAPI या जगप्रसिद्ध रिसर्च पेपरद्वारे मान्यता

Next Post

रब्बी हंगामातील पिकांसाठी ३१ डिसेंबरपर्यंत पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post
रब्बी हंगामातील पिकांसाठी ३१ डिसेंबरपर्यंत पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

रब्बी हंगामातील पिकांसाठी ३१ डिसेंबरपर्यंत पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group