Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

नारीशक्ती ग्रुप जळगावतर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत भाऊबीज साजरी

by Divya Jalgaon Team
November 7, 2021
in जळगाव
0
नारीशक्ती ग्रुप जळगावतर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत भाऊबीज साजरी

जळगाव, प्रतिनिधी । नारीशक्ती ग्रुप जळगावतर्फे दीपस्तंभ फाऊंडेशन संचलित मनोबल संजीवन गुरुकुल येथील दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली आहे.

दिवाळी सणा सोबत येणारा सण म्हणजे भाऊबीज हा सण होय प्रेमाचे नाते जपणारा हा सण असून सर्वदूर तो साजरा केला जातो पण अशावेळी समाजासाठी नेहमीच काम करणाऱ्या नारीशक्ती ग्रुप जळगाव ने भाऊबीज हा सण दीपस्तंभ फाऊंडेशन संचलित मनोबल संजीवन गुरुकुल येथील दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत सण साजरा केला. या प्रसंगी दिव्यांग विद्यार्थ्यांना करदोळा व श्रीफळ, टॉवेल देऊन तसेच ओवाळून खरी भाऊबीज साजरी केली. याप्रसंगी दीपस्तंभ फाऊंडेशनचे यजुर्वेंद्र महाजन, महापौर माननीय जयश्रीताई महाजन नारीशक्ती ग्रुपच्या अध्यक्ष मनिषा पाटील,सुमित्रा पाटील, नूतन तासखेडकर , भारती कुमावत , ॲड वैशाली बोरसे, माधुरी शिंपी ,माधुरी जावळे ,रेणुका हिंगु अश्विनी पाटील हे उपस्थित होते.

Share post
Previous Post

वीटभट्टी व्यवसायिकाला मारहाणीप्रकरणी चौघे ताब्यात, एक जण फरार

Next Post

पालकमंत्र्यांना केल्याप्रकरणी राणे बंधूंवर गुन्हा दाखल करा – शिवसेनेच्यावतीने निवेदन

Next Post
पालकमंत्र्यांना केल्याप्रकरणी राणे बंधूंवर गुन्हा दाखल करा – शिवसेनेच्यावतीने निवेदन

पालकमंत्र्यांना केल्याप्रकरणी राणे बंधूंवर गुन्हा दाखल करा - शिवसेनेच्यावतीने निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group