Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

वीटभट्टी व्यवसायिकाला मारहाणीप्रकरणी चौघे ताब्यात, एक जण फरार

by Divya Jalgaon Team
November 7, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
कोल्हापूरात दागिने चोरण्यासाठी वूद्ध महीलेची हत्या केल्याचे निष्पन

फैजपूर, प्रतिनिधी । येथील वीटभट्टी व्यावसायिकाला संशयित आरोपीने हल्ला व रॉड ने मारहाण प्रकरणी चार जणांना फैजपूर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी एक जण फरार झाला आहे.

येथील वीटभट्टी व्यावसायिकावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी फैजपूर पोलिसांनी चार अज्ञात आरोपींना अटक केली आहे. तर एक अद्याप फरार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, फैजपूर पोलिसात वीट भट्टी व्यावसायिक तरुण आकाश संतोष कापडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झालेला होता. या प्रकरणी पोलिसांनी लखन एकनाथ मंडवाले फैजपूर, गोपाळ मधुकर सुरळकर रा. जळगाव खुर्द राकेश प्रकाश मोरे, आकाश रमेश मस्के रा. कंडारी भुसावळ यांना ताब्यात घेत अटक केली अशी माहिती सिद्धेश्वर आखेगावकर यांनी दिली. हे दि.१७ ऑक्टोबर रोजी आकाश कापडे याला विटा घेण्याच्या बहाण्याने बोलवत अज्ञात दोन आरोपींनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता व रॉडचा वापर करीत त्याला मारहाण करीत गंभीर जखमी केले होते. आकाश्याच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला होता. दरम्यान गेल्या वीस दिवसांपासून पोलिसांचे पथक या अज्ञात आरोपींचा शोध घेत होते.

दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी बुलढाणा, मुक्ताईनगर, पहूर, शेंदुर्णी, भुसावळ, फैजपूर येथे चौकशी करून तांत्रिक माहितीच्या आधारे या आरोपींना शनिवारी सकाळी ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. त्यामध्ये लखन मंडवाले यांच्याशी असलेल्या पूर्ववैमनस्यातून आकाश याच्यावर जळगाव व कंडारी येथील आरोपी मार्फत हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे, अशी माहिती सपोनि सपोनि सिद्धेश्वर अखेगावकर यांनी दिली. दरम्यान आरोपी लखन एकनाथ मंडवाले, गोपाळ सुरळकर, राकेश मोरे, आकाश म्हस्के या आरोपींना रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आली तर एक आरोपी अद्यापही अज्ञात आहे या आरोपींचा छडा लावणार्या या पथकांमध्ये सपोनि सिद्धेश्वर आखेगावकर, फौजदार मसलुउद्दीन शेख, पोलीस नाईक किरण चाटे, महेंद्र महाजन, उमेश चौधरी, योगेश महाजन, चेतन महाजन, व पोलीस अधीक्षक कार्यालयातील संदीप सावळे यांचा समावेश आहे

Share post
Previous Post

आजचे राशीभविष्य, रविवार, ७ नोव्हेंबर २०२१

Next Post

नारीशक्ती ग्रुप जळगावतर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत भाऊबीज साजरी

Next Post
नारीशक्ती ग्रुप जळगावतर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत भाऊबीज साजरी

नारीशक्ती ग्रुप जळगावतर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत भाऊबीज साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group