Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावातील कांचन नगरात १५ हजार रुपये किमतीची दुचाकी लंपास

by Divya Jalgaon Team
November 6, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील गोलाणी मार्केटमधून दुचाकी लंपास

जळगाव प्रतिनिधी । पंधरा हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे याप्रकरणी आता चोरट्याविरुद्ध शनिपेठ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील कांचन नगरातून १५ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील कांचन नगरात राहणारे एकनाथ शंकर राजपूत (वय-४६) हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. बांधकामाच्या ठिकाणी हातमजूरीचे काम करतात. कामाला जाण्यासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ एझेड २१७५) क्रमांकाची दुचाकी आहे. ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता ते कामावरून दुचाकीने घरी आले. दुचाकी घराच्या समोर पार्किंग करून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या १५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले. एकनाथ राजपूत यांनी परिसरात दुचाकीची शोधाशोध केली परंतू आढळून आली नाही. दुचाकी चोरला गेल्याप्रकरणी त्यांनी शनीपेठ पोलीसात तक्रार दिली.

फिर्यादीच्या क्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध शनिपेठ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो ना विजय निकम करीत आहे.

Share post
Previous Post

आजचे राशीभविष्य, शनिवार, ६ नोव्हेंबर २०२१

Next Post

शहरातील शिवकॉलनी उड्डाणपूल परिसरात रेल्वेच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

Next Post
ट्रॅक्टरच्या धडकेत रिंगणगावचा तरुण जागीच मृत्यू

शहरातील शिवकॉलनी उड्डाणपूल परिसरात रेल्वेच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group