Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगरात दुचाकीला आग

by Divya Jalgaon Team
November 3, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
आ. भोळेंचे मानसिक संतुलन बिघडले – सुनिल महाजन

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगर परिसरात रात्रीच्या सुमारास दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.

शहरातील हरीविठ्ठल नगरात दुचाकीला मध्यरात्री अचानक आग लागल्याने दुचाकीचे नुकसान झाल्याची घटना उघडकीला आली आहे. आग नेमकी कश्यामुळे लागली हे स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. शिवाजी मुरलीधर बारी (वय-४८) रा. हरीविठ्ठल नगर हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. त्यांच्याकडे (एमएच १९ बीपी ३८२३) क्रमांकाची दुचाकी आहे. २ नोव्हेबर रोजीच्या मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास सर्व झोपलेले असतांना अंगणात पार्किंग करून लावलेल्या दुचाकीने अचानक पेट घेतला. या आगीत गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी शिवाजी बारी यांनी रामानंद नगर पोलीसांना माहिती दिली. शिवाजी बारी यांच्या खबरीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक जितेंद्र तावडे करीत आहे.

Share post
Previous Post

कै. शंकर निकम यांच्या कुटुंबियांना दिवाळीनिमित्त मदतीचा हात

Next Post

आजचे राशीभविष्य, गुरूवार, ४ नोव्हेंबर २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, गुरूवार, ४ नोव्हेंबर २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group