Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

राष्ट्रीय स्पर्धा निवडसाठी जिल्ह्यातील खेडाळूचा सहभाग वाढविला – फारूक शेख

by Divya Jalgaon Team
October 31, 2021
in जळगाव
0
राष्ट्रीय स्पर्धा निवडसाठी जिल्ह्यातील खेडाळूचा सहभाग वाढविला - फारूक शेख

जळगाव, प्रतिनिधी । WIFA अर्थात वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन म्हणजेच महाराष्ट्र फूटबॉल बॉडी ची ७२ वी सर्व साधारण सभा पुणे येथील भारती विद्यापीठात शनिवार ३० ऑक्टोबर रोजी अध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यात एकूण 36 जिल्ह्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.

व्यासपीठावर उपाध्यक्ष व राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे, दुसरे उपाध्यक्ष व राज्य मंत्री डॉ विश्वजित कदम , तिसरे उपाध्यक्ष माजी आमदार मालोजी राजे छत्रपती सह सचिव सॉर्टर वाझ,खजिनदार प्यारेलाल चौधरी उपस्थित होते.

एकूण ७ ठराव सर्व संमतीने पारित झाले.
आयत्या विषयावर जिल्ह्यातील अडचणी मांडतांना जळगांव जिल्ह्याचे सचिव फारूक शेख यांनी राष्ट्रीय व खास करून संतोष ट्रॉफी साठी मुंबई,पुणे, नागपूर सोडून इतर जिल्ह्यातील फक्त २ महिला व पुरुष खेळाडूंना प्रवेश दिला जातो ती संख्या अत्यंत कमी असून ग्रामीण भागातील खेळाडूंना वाव मिळावा म्हणून ती संख्या वाढवून देण्यात यावी त्यास इतर जिल्ह्यांनी सुद्धा अनुमोदन दिले असता पुढच्या वेळे पासून प्रत्येकी ५ पुरुष व महिला खेळाडूना संधी देण्याचे अध्यक्ष पटेल यांनी घोषित केले.

तसेच फेब्रुवारी २०२१ मधील आशिया फूटबॉल स्पर्धा व २०२२ च्या १७ वर्ष वयोगटातील वर्ल्ड कप स्पर्धे साठी फुटबॉल चा प्रचार व प्रसार साठी फुटबॉल असो व शासन यांच्या सयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करावे अशी सूचना सुद्धा फारूक शेख यांनी मांडली असता त्यास दोन्ही मंत्री महोदय आदित्य ठाकरे व विश्वनाथ कदम यांनी मान्यता दिली.

फारूक शेख यांनी जिल्ह्याचा अहवाल सचिव सॉर्टर वाझ यांना सादर केला व राज्यस्तरीय स्पर्धा आयोजनाची मागणी केली असता ती सुद्धा मान्य करण्यात आली.

Share post
Previous Post

डॉ. सुमय्या शोएब शेख खान्देश गौरव पुरस्कार देऊन सत्कार

Next Post

आजचे राशीभविष्य, सोमवार, १ नोव्हेंबर २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, सोमवार, १ नोव्हेंबर २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group