Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

शिवसेनेतर्फे शैक्षणिक व जिवनाश्यक वस्तूंचे किट वाटप

by Divya Jalgaon Team
October 23, 2021
in जळगाव, राजकीय
0
शिवसेनेतर्फे शैक्षणिक व जीवनावयशक वस्तूंचे किट वाटप

जळगाव, प्रतिनिधी । शिवसेना सचिव मा.श्री.सुरजजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिक विराज कावडीया यांच्या पुढाकाराने जळगाव शहरातील 32 अनाथमुलांना शैक्षणिक व जीवनावयशक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

पेन, पेन्सिल, वही, सोयाबिन तेल, साखर, चहा पट्टी, मिरची, हळद, तांदूळ, मूंग डाळ, तूर डाळ, गहूचे पीठ, मिठ, बिस्कीट, बेसन, रवा, मैदा, शेंगदाणा, इत्यादी देण्यात आले.

या वेळी शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, उपमहानगरप्रमुख प्रशांत सुरळकर, शिवसैनिक विराज कावडीया, उमाकांत जाधव, पियुष तिवारी, प्रीतम शिंदे, संदीप सूर्यवंशी, अमित जगताप, पियुष हसवाल, अर्जुन भारुळे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Share post
Previous Post

साताऱ्यातील जवान सचिन काटे यांना २४ व्या वर्षीय वीरमरण

Next Post

आमदार लताताई सोनवणे यांनी केले भोईसर पं.स. सदस्यांचे कौतुक

Next Post
आमदार लताताई सोनवणे यांनी केले भोईसर पं.स. सदस्यांचे कौतुक

आमदार लताताई सोनवणे यांनी केले भोईसर पं.स. सदस्यांचे कौतुक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group