Sunday, April 5, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मानियार बिरादरीतर्फे उर्दू माध्यम प्रतिनिधी व पत्रकारांच्या सेवांचा गौरव

by Divya Jalgaon Team
October 23, 2021
in जळगाव
0
मानियार बिरादरीतर्फे उर्दू माध्यम प्रतिनिधी व पत्रकारांच्या सेवांचा गौरव

जळगांव, प्रतिनिधी । जिल्ह्यातील उर्दू माध्यम प्रतिनिधी व उर्दू सोशल मीडिया च्या माध्यमाने सेवा देणारे पत्रकारांचा जळगांव जिल्हा मानियार बारादरी तर्फे शाल व समूर्ती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

गेल्या पस्तीस वर्षात पहिल्यांदाच एखाद्या संघटनेने जळगाव जिल्ह्यातील विविध उर्दू वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी आणि पत्रकार यांना त्यांच्या सेवांचा गौरव म्हणून त्यांचा सन्मान केल्या बद्दल वरिष्ठ पत्रकार अली अंजुम रिझवी यांनी बिरादारीचे कौतुक केले. ईद ए मिलाद च्या निमित्ताने पतंत्रकार भवन येथे “इस्लामच्या पैगंबरांचे पवित्र जीवन” या विषयावरील परिसंवाद ठेवले होते.

या परिसंवादा चे वक्ते डॉ.रफिक पारनेरकर, डॉ. इकरम खान आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष काझी शहर मुफ्ती अतीक-उर-रहमान होते त्यांच्या हस्ते या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. मानियार बिरादारीचे अध्यक्ष फारूक शेख यांनी या पत्रकारांची सेवा थोडक्यात विशद केली. मागील तीस दशका पासून सेवा देणारे अली अंजुम रिझवी,सईद पटेल व अकिल ब्यावली सह संवाददाता उर्दू टाइम्स सईद पटेल, एशिया एक्सप्रेस संवाददाता सलाहुद्दीन आदिब, एशिया एक्सप्रेस संवाददाता कामिल शेख, सय्यद जुल्फिकार, आयआयएन एजाज खान, रहमानी पोर्टलचे हाफिज शफीक रहमानी, झी सलामचे आसिफ शेख, औरंगाबाद टाइम्सचे झियान अहमद शेख, व्हायरल न्यूज चॅनेलचे रिझवान फलाही आणि नदवी व्हायरल न्युज चे मुफ्ती हारून यांचा समावेश होता.

Share post
Previous Post

अलफैज फाऊंडेशनच्यावतीने सर्व धर्मिय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

Next Post

आमदार रोहित पवार यांचे पाळधीनगरीत शिवसेनेकडून जंगी स्वागत

Next Post
आमदार रोहित पवार यांचे पाळधीनगरीत शिवसेनेकडून जंगी स्वागत

आमदार रोहित पवार यांचे पाळधीनगरीत शिवसेनेकडून जंगी स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group