Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

शासनाने ओला दुष्काळ जाहिर करण्यात करावा – डॉ. नीलकंठ पाटील

by Divya Jalgaon Team
October 9, 2021
in जळगाव
0
शासनाने ओला दुष्काळ जाहिर करण्यात करावा - डॉ. नीलकंठ पाटील

भडगाव, प्रतिनिधी । ओला दुष्काळ जाहिर करण्यात यावा असे शासनाला आवाहन डॉ. नीलकंठ पाटील अध्यक्ष ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य भडगाव ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र भडगाव तालुका कार्यकारिणीच्या वतीने राज्य भर शेतकरी पावसाने हैराण आणि हतबल झाल्याने तोंडी आलेला घास येण्याच्या वेळी पीक हातून गेले.जवळ होते तेवढे संपले.म्हणुन संघाच्या वतीने शासनाने ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा या साठी तहसीलदार मुकेश हिवाळे भडगाव यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी उपस्थित मान्यवर मोहन पाटील महिंदळे, सुनिल वंजारी पळासखेडे, कमलाबाई देसले सावदे, पूजा विकास पाटील वलवाडी, सुरेखा पाटील, अजय महाजन पिंपरखेड, शोभाबाई पाटील आमडदे, विजय पाटील पांडरद, समाधान पाटील वडजी, दिपाली पाटील बोदर्ड़े, दिव्या पाटील महिंदळे, नकुल पाटील, वंदना बडगुजर, सुरेखा सुधाकर पाटील वडजी, ज्योती पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Share post
Previous Post

आजचे राशीभविष्य, शनिवार, ०९ ऑक्टोबर २०२१

Next Post

एकोणतीस वर्षाच्या दिर्घमुदतीने मिळणार व्यापारी गाळे – ना. एकनाथराव शिंदे

Next Post
एकोणतीस वर्षाच्या दिर्घमुदतीने मिळणार व्यापारी गाळे - ना. एकनाथराव शिंदे

एकोणतीस वर्षाच्या दिर्घमुदतीने मिळणार व्यापारी गाळे - ना. एकनाथराव शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group