Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

चाळीसगावात पाटणा देवी येथे ५० वर्षीय व्यक्तीचा खून, पोलिसात गुन्हा

by Divya Jalgaon Team
October 7, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
चाळीसगावात पाटणा देवी येथे ५० वर्षीय व्यक्तीचा खून, पोलिसात गुन्हा

चाळीसगाव प्रतिनिधी । एका ५० वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना ५ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाना उर्फ ज्ञानेश्वर संतोष पाटील (वय-५०) रा. गणेशपूर हा पाटणा जंगलात गुरेढोरे सांभाळण्याचे काम करीत होता. दरम्यान नेहमीप्रमाणे तो गुरेढोरांची सांभाळ करीत असताना अज्ञात इसमाने त्याचे हात-पाय बांधून धारधार शस्त्राने डोक्याच्या मागच्या बाजूला वार करून निर्घृण हत्या केली. हि थरारक घटना ५ ऑक्टोबर सकाळी ८:३० ते ६ ऑक्टोबर सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.

काही एक कारण नसताना नाना उर्फ ज्ञानेश्वर संतोष पाटील याची हत्या करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हत्याराचे तपास ग्रामीण पोलीसांकडून युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली आहे. निलेश ज्ञानेश्वर पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे. तपास पोनि. संजय ठेंगे करीत आहेत.

Share post
Previous Post

उपमहापौरांच्या स्वीय सहाय्यक यांच्या तत्परतेने मद्यपी पोलिसांच्या ताब्यात

Next Post

जळगावातील अयोध्या नगरातील विवाहितेचा पैशांसाठी छळ

Next Post
जळगावातील अयोध्या नगरातील विवाहितेचा पैशांसाठी छळ

जळगावातील अयोध्या नगरातील विवाहितेचा पैशांसाठी छळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group