Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

भाजपतर्फे हरीभाऊ जावळे यांच्या आठवणींना उजाळा

by Divya Jalgaon Team
October 4, 2021
in जळगाव, राजकीय
0
भाजपतर्फे हरीभाऊ जावळे यांच्या आठवणींना उजाळा

जळगाव प्रतिनिधी | माजी खासदार व आमदार तथा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दिवंगत हरीभाऊ जावळे यांना जयंतीनिमित्त आज पक्षातर्फे अभिवादन करून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

माजी खासदार आणि आमदार तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष दिवंगत हरीभाऊ जावळे यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज पक्षातर्फे जीएम फाऊंडेशनमधील कार्यक्रमात त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पक्षाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा सौ. उज्वलाताई बेंडाळे यांनी हरीभाऊ जावळे यांच्या कार्याची माहिती देत पक्षासाठी त्यांनी मोठे काम केले असल्याचा गौरव केला. तर अन्य वक्त्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

याप्रसंगी भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, शहर चिटणीस राधेश्याम चौधरी, गटनेता भगत बालाणी, अरविंद देशमुख, राजेंद्र चौधरी, आनंद सपकाळे, विठोबा चौधरी, अतुलसिंह हाडा, भगतसिह निकम, प्रकाश पंडित, स्नेहा निभोरे, संजय सोनवणे, रवि महाजन, सुरेश चौधरी, आकाश चौधरी, मनोज बडगुजर, गजानन वंजारी, मुकेश चौधरी, अमोल सोनवणे आदींची उपस्थिती होती.

Share post
Previous Post

राष्ट्रीय स्तरावरील भारतीय शिक्षा रत्न पुरस्काराने किरण चौधरी सन्मानित

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेत जळगाव परिमंडलात २२१ ग्राहकांना वीजजोडणी

Next Post
आरोग्याची काळजी घेत ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करावा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेत जळगाव परिमंडलात २२१ ग्राहकांना वीजजोडणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group