Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावचा युवा कलाकार शौनक नारळे याच्या अल्बमचे पुण्यात रेकॉर्डिंग

by Divya Jalgaon Team
September 30, 2021
in जळगाव
0
जळगावचा युवा कलाकार शौनक नारळे याच्या अल्बमचे पुण्यात रेकॉर्डिंग

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील व्यावसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते सचिन नारळे यांचा चिरंजीव शौनक नारळे याच्या म्युझिक अल्बमचे पुण्यातील Dawn Studio येथे संपन्न झाले. यावेळी पंडित राहूल देशपांडे यांनी स्टुडिओला भेट देत शौनकला आशीर्वाद दिले आहेत.

या म्युझिक अल्बमचे लेखन व संगीत ही दुहेरी बाजू शौनकने सांभाळली आहे. यापुर्वी त्याचा श्री गणेश रॅप बर्‍याच लोकांनी पसंत केला होता. शौनक हा सर परशूरामभाऊ कॉलेज (एस.पी.कॉलेज) पुणे येथील फाइन आर्टचा विद्यार्थी असून, बीएच्या दुसर्‍या वर्षाला आहे.

पंडित राहुल देशपांडे यांच्या उपस्थितीने शौनकला खूपच आनंद झाला असून, त्याच्या भावी वाटचालीसाठी त्यांचे आशीर्वाद लाभले ही मोठी गोष्ट आहे. शौनकच्या यशाबद्दल जळगावातील सोशल मिडीयासह विविध व्हॉटसॲप ग्रुपवर त्याचे व त्याचे पालक सचिन नारळे व अपूर्वा नारळे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Share post
Previous Post

मुंबई येथील वांद्र्यातून संशयित दहशतवादी एटीएसच्या ताब्यात

Next Post

पाचोरा-भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना तात्काळ मदत द्यावी

Next Post
पाचोरा-भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना तात्काळ मदत द्यावी

पाचोरा-भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना तात्काळ मदत द्यावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group