Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई द्या, तालुका काँग्रेसची मागणी

by Divya Jalgaon Team
September 30, 2021
in जळगाव
0
हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई द्या, तालुका काँग्रेसची मागणी

जळगाव, प्रतिनिधी । तालुका ग्रामिण काँग्रेस कमिटीच्यावतीने आज उपजिल्हाधिकारी प्रविण महाजन यांना निवेदन देण्यात आले.

जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीपिकांचे खुप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असल्यामुळे शासनाने तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तालुका काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे. यावेळी तालुका अध्यक्ष मनोज चौधरी, प्रमोद घुगे, सचिन माळी, निलेश बोरा, भाऊसाहेब सोनवणे, भिकन सोनवणे, मुरली सपकाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Share post
Previous Post

भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

Next Post

रोटरी क्लब जळगाव ईस्टतर्फे 293 रुग्णांची मधुमेह तपासणी

Next Post
रोटरी क्लब जळगाव ईस्टतर्फे 293 रुग्णांची मधुमेह तपासणी

रोटरी क्लब जळगाव ईस्टतर्फे 293 रुग्णांची मधुमेह तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group