जळगाव – रितेश अशोक भाटिया यांचे आज दीर्घ आजाराने दुपारी वाजता निधन झाले. माँ अशापुरा सेवा केंद्राचे संचालक तसेच सरचिटणीस, जळगाव जिल्हा पत्रकार संघ व गुजराथी समाजाचे कार्यकर्ते, जीवनसाथी परिचय संमेलनाचे आधारस्तंभ, भाटिया समाजाचे कार्यकर्ते होते स्व. रितेश भाटिया होते तसेच रितेश भाटिया यांना वाचविण्यासाठी खूप प्रयन्त करण्यात आले मात्र त्यांना वाचवण्यात अपयशी हाती लागल्या.
त्यांचा पश्चात पत्नी, दोन मुली, आई, वडील, दोन मोठे काका, एक भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे. त्याची अंतयात्रा राहत्या घरून बळीराम पेठ येथून नेरी नाका वैकुंठ धाम येथे संध्याकाळी ६.०० वाजता निघेल अशी माहिती मिळाली आहे.