Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

दिवसा कपडे प्रेस अन् रात्री बंद घरांमध्ये घरफोड्या करणाऱ्याला अटक

by Divya Jalgaon Team
September 18, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
दिवसा कपडे प्रेस अन् रात्री बंद घरांमध्ये घरफोड्या करणाऱ्याला अटक

जळगाव – दिवसा कपडे प्रेस करून लॉण्ड्री व्यवसाय अन् रात्री बंद घरांमध्ये घरफोड्या करणार्‍या कपिल दिलीप वाघ रा. पेंढारपुरा, पारोळा यास स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली आहे.

पारोळा शहरातील पंचायत समितीच्या बाजूला असलेली रुद्र लॉण्ड्रीमध्ये कपडे प्रेस करणारा कपिल वाघ नावाचा तरुण प्रेस करण्याकरिता कपडे ने आण करीत असताना घरांची पाहणी करून रात्रीच्या वेळी पारोळा शहरातील बंद घर फोडत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस हवालदार सुनील दामोदरे जयंत चौधरी दीपक पाटील प्रमोद लाडवंजारी नंदलाल पाटील किरण धनगर भगवान पाटील सचिन महाजन दीपक चौधरी अशोक पाटील यांच्या पथकाला सुचना केल्या. पथक महिनाभरापासून पारोळा तालुक्यात संशयिताचा शोध घेत होते. अखेर शनिवार १८ सप्टेंबर रोजी संशयित कपिल वाघ यास अटक करण्यात पथकाला यश आले. त्याने पारोळा शहरात केलेल्या दोन घरफोड्या बाबत कबुली दिली असून त्याच्याकडून १५ हजार रोख जप्त करण्यात आले आहे.

Share post
Tags: #Parola panchayat samiti near#pravin mundeCrime newsParola crime news
Previous Post

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी तेरा वर्षीय श्रेयसची धडपड

Next Post

आजचे राशीभविष्य, रविवार, १९ सप्टेंबर २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, बुधवार, ३ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, रविवार, १९ सप्टेंबर २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group