Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

इकरा थीम महाविद्यालयात क्रीडा विभागातर्फे कार्यशाळा संपन्न

by Divya Jalgaon Team
September 10, 2021
in जळगाव, शैक्षणिक
0
इकरा थीम महाविद्यालयात क्रीडा विभागातर्फे कार्यशाळा संपन्न

जळगाव, प्रतिनिधी । येथील इकरा शिक्षण संस्था संचालित एच जे थीम महाविद्यालयाच्या आय क्यू ए सी,v जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अल्पसंख्यांक समाजाच्या शैक्षणिक संस्था याकरिता “शासनाचा क्रीडा विषयी विविध योजना विषयी माहिती ” करिता एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानी डॉ. अब्दुल करीम सालार होते. प्रमुख पाहुणे मिलिंद दिक्षित (जिल्हा क्रीडा अधिकारी), एम के पाटील (क्रिडा अधिकार) व, अरविंद खांडेकर, तसेच संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. इकबाल शाह, सचिव एजाज अब्दुल गफार मलीक, डॉ. ताहेर, अब्दुल अजीज सालार, डॉ. जबिउल्ला शाह, उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरवात कुराण पढणाने प्रा. डॉ.अख्तर शाह यांनी केली. कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा. डॉ. वकार शेख यांनी केले. पाहुण्यांच्या परिचय व कार्यक्रमाची रूप रेषा क्रीडा संचालक प्रा. डॉ. चांदखा यांनी मांडले. त्या नंतर कार्यक्रमाचे दिप प्रज्वलन करून उद्घाटन मिलिंद दिक्षित जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

त्यानंतर त्यांनी शासनाच्या क्रीडा विषयी अनुदानास पात्र कोण होऊ शकतो? प्रस्ताव कसे सादर करावे? याचा बद्दल माहिती दिली.त्या नंतर एम के पाटील यांनी क्रीडा अनुदानासाठी लागणारे प्रस्ताव बद्दल मार्गदर्शन केले. त्यानंतर प्राचार्य डॉ. सय्यद शजाअत अली यांनी आपले मत व्यक्त केले. त्यानंतर प्रश्नोत्तरे चा भाग आला त्यात ,मिर्झा इकबाल, रहीम रजा, अब्दुल रहीम, हनीफ खान यांनी आपले प्रश्न मांडले.

त्यांच्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले .अध्यक्षीय भाषणात डॉ अब्दुल सालार यांनी म्हटले की, शासाना क्या क्रीडा विषयी जे अनुदान आहे ते मिळविण्या साठी प्रयत्न करावे,लवकर प्रस्ताव सादर करावे.जेणे करून आपल्या का सोयी सुविधा मिळू शकेल. या कार्यक्रमात जळगाव जिल्हा येथील प्राथमिक शाळा व विद्यालय येथील, संस्था चालक, मुख्याध्यापक, यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशसवीतेसाठी प्रा.पिंजारी,डॉ.युसुफ पटेल,डॉ अमीन काझी,डॉ.इरफान,डॉ राजेश भामरे,डॉ. तनवीर खान, यांनी परिश्रम घेतले. आभार प्रर्शन प्रा. साजिद मलक यांनी केले.कार्यक्रमात उपस्थिती सहभागी यांना प्रमाण पत्र प्रदान करण्यात आले.या वेळी महाविद्यालया चे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Share post
Previous Post

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यास तयार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर

Next Post
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group