Monday, December 8, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पालकमंत्री गुलाबराव पाटील आजपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर

by Divya Jalgaon Team
September 9, 2021
in जळगाव, प्रशासन, राजकीय
0
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची आज आकाशवाणीवर मुलाखत

जळगाव, प्रतिनिधी । राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील शुक्रवार 10 सप्टेंबर 2021 पासून जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा दौरा असा : शुक्रवार 10 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 8 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथून ओझर बु. व ओझर खु. ता. जामनेरकडे प्रयाण, सकाळी 9 वाजता ओझर बु. व ओझर खु. ता. जामनेर येथे आगमन व पूरग्रस्तांच्या भेटी, सकाळी 9.20 वाजता ओझर बु. व ओझर खु. ता. जामनेर येथून हिंगणे न.क. ता. जामनेरकडे प्रयाण, सकाळी 9.30 वाजता हिंगणे न.क. ता. जामनेर येथे आगमन व पूरग्रस्तांच्या भेटी, सकाळी 9.50 वाजता हिंगणे न.क. ता. जामनेर येथून तोंडापूर, ता. जामनेरकडे प्रयाण, सकाळी 10.20 वाजता तोंडापूर, ता. जामनेर येथे आगमन व पूरग्रस्तांच्या भेटी, सोयीनुसार पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.

Share post
Previous Post

रोटरी क्लब ईलाइटतर्फे ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचा समारोप

Next Post

किर्तनकारांना मोठा दिलासा; सरकार देणार पाच हजार रुपये मानधन

Next Post
किर्तनकारांना मोठा दिलासा; सरकार देणार पाच हजार रुपये मानधन

किर्तनकारांना मोठा दिलासा; सरकार देणार पाच हजार रुपये मानधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group