Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्यावतीने पोषण आहार अभियान

by Divya Jalgaon Team
September 9, 2021
in जळगाव
0
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्यावतीने पोषण आहार अभियान

जळगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील वावडदा येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्यावतीने पोषण आहार अभियानाचा कार्यक्रम राबविण्यात आले आहे.

वावडदा ता.जि.जळगाव येथे दि.८ रोजी एकात्मिक बाल विकास सेवा योजना मार्फत पोषण आहार अभियान कार्यक्रम राबविण्यात आले या वेळी सरपंच राजेंद्र वाडेकर. पर्यवेक्षिका अर्चना धामोरे यांनी महीला व बालकाना आरोग्य विषयी व एसटी बस बसस्थानक वरती दुकानदार लसीकरणाबाबत जनजागृतीसह मार्गदर्शन केले. यावेळी अंगणवाडी कोड क्र १०२४.१०२५. अगणवाडी सेविका प्रतिभा शिंपी, मीना पवार मदनीस किर्ती गवळे उपस्थित होते.

Share post
Previous Post

प्रा. राज गुंगे राष्ट्रीय ग्लोबल गोल्ड आयडियल टिचर २०२१ पुरस्काराने सन्मानित

Next Post

स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून सीजीएल परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर

Next Post
स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून सीजीएल परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर

स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून सीजीएल परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group