Sunday, February 15, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

सिंगल वुमन फाउंडेशनतर्फे कर्तृत्ववान महिलांचा गौरव

by Divya Jalgaon Team
September 7, 2021
in जळगाव, सामाजिक
0
सिंगल वुमन फाउंडेशनतर्फे कर्तृत्ववान महिलांचा गौरव

जळगाव, प्रतिनिधी । सिंगल वुमन फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना नारीरत्न पुरस्कार २०२० – २०२१ देऊन त्यांचा गौरव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे – खेवलकर यांच्या हस्ते मेहरुणमधील श्रीराम माध्यमिक विद्यालय येथे झाला.

व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, अशोक लाडवंजारी, सुदाम पाटील, विकास पवार , अशोक पाटील, पिनाझ फनीबंदा आदी उपस्थित होते. फाउंडेशनच्या अध्यक्ष मीनाक्षी चव्हाण यांनी संस्थेच्या विविध सामाजिक कार्याची माहिती दिली. या उपक्रम कार्यक्रमाचे कौतुक मान्यवरांनी केले. रोहिणी खडसे खेवलकर, अश्र्विनी देशमुख, सुषमा चौधरी, वंदना मधुकर पाटील यांना नारीरत्न पुरस्कार 2020 ते 21 चे वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन वाय. एस. महाजन यांनी केले.

Share post
Previous Post

वाघूर नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क रहावे

Next Post

ऑनलाईन “ शिक्षक दिन ” कार्यक्रमाचे आयोजन

Next Post
ऑनलाईन “ शिक्षक दिन ” कार्यक्रमाचे आयोजन

ऑनलाईन “ शिक्षक दिन ” कार्यक्रमाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group