Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक महानगर आघाडीतर्फे शिक्षकांचा सत्कार

by Divya Jalgaon Team
September 5, 2021
in जळगाव, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक
0
राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक महानगर आघाडीतर्फे शिक्षकांचा सत्कार

जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक महानगर आघाडीतर्फे आज शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला आहे.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शिक्षक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक महानगर आघाडी तर्फे देशाचे आधारस्तंभ घडवीणाऱ्या तसेच या कोरोना महामारीच्या कळत सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांप्रति आपले कर्तव्य पणाला लावून शाळा बंद पण शिक्षण सुरु या उपक्रमांतर्गत शिक्षण सुरु ठेवणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयत्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू अण्णासाहेब डॉ के बी पाटील हे होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून *माजी पालकमंत्री सतिष पाटील,श्री रवींद्रभैय्या पाटील जिल्हाध्यक्ष ग्रामीण, सौ.कल्पनाताई पाटील उत्तर महाराष्ट्र महिला विभागीय उपाध्यक्ष, श्री.अभिषेकदादा पाटील महानगराध्यक्ष,कुणाल पवार महानगर सचिव,श्री.स्वप्निल नेमाडे शहराध्यक्ष हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोगतामध्ये माजी कुलगुरू आ के. बी. पाटील यांनी शिक्षकांनी आपले कार्य जबाबदारी करावे.ऑनलाईन शिक्षणाला कर सामोरे जावे या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये शिक्षकांची होणारी तारेवरची कसरत आणि विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान याविषयीं मोलाचे मार्गदर्शन केले. व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.

तसेच डॉ. सतिष पाटील यांनी शिक्षकांच्या कार्याचे समाजातील महत्व यावर भाष्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सागर पाटील तर आभार श्री. मनोज भालेराव यांनी केले.

याप्रसंगी शिक्षक आघाडी कार्यकारणीतील सदस्य हेमंत सोनार महानगर अध्यक्ष, प्रवीण धनगर महानगर सचिव, मनोज भालेराव महानगर कार्याध्यक्ष, सागर पाटील महानगर सरचिटणीस, पंकज सूर्यवंशी महानगर सहसरचिटणीस, विजय विसपुते महानगर उपाध्यक्ष, पवार महानगर सहसचिव आदींनी परिश्रम घेतले.

Share post
Previous Post

कौस्तुभ पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

Next Post

आजचे राशीभविष्य, सोमवार, ६ सप्टेंबर २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, सोमवार, ६ सप्टेंबर २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group