Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

शिरसोलीत ६० वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

by Divya Jalgaon Team
November 2, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
अयोध्या नगरमध्ये १९ वर्षीय तरूणीची गळफास घेत आत्महत्या

जळगाव  –  शिरसोली येथील इंदिरा नगरातील एका ६० वर्षीय वृद्धाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज  दुपारी १२ वाजता घडली.

शिरसोली प्र. न. येथील इंदिरा नगरातील रहिवासी दत्तू भानूदास मराठे याने त्याच्या राहत्या घरी वरच्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यांचा मृतदेह जळगाव येथे शासकीय महाविद्यालयात शवविच्छेदनसाठी आणण्यात  आले आहे.

दत्तू मराठे यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले ,एक मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी शिरसोली प्र. न. येथील पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Share post
Tags: Crime newsJalgaonShirsoliSuicide Newsआत्महत्याशिरसोलीत ६० वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या
Previous Post

स्वयंसेवी संस्थांच्या मागण्या पूर्ण कराव्यात- शिवतेज प्रतिष्ठान

Next Post

भुसावळात कॉंग्रेसच्या शेकडो महिलांचा शिवसेनेत प्रवेश

Next Post
भुसावळात कॉंग्रेसच्या शेकडो महिलांचा शिवसेनेत प्रवेश

भुसावळात कॉंग्रेसच्या शेकडो महिलांचा शिवसेनेत प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group