जळगाव, प्रतिनिधी । शहरातील बळीरामपेठ येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयात २७ ऑगस्ट रोजी शुद्धीकरणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
आज दिनांक २७ ऑगस्ट रोजी भाजपा महिला मोर्चा व अध्यात्मिक आघाडी जळगाव यांच्यातर्फे वसंत स्मृती कार्यालय जळगाव येथे शुद्धीकरणाचे कार्यक्रम संपन्न झाले. असून दिनांक 24 तारखेला शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भाजप कार्यालय येथे कोंबड्या फेकण्यात आले होते व तरी व कार्यकर्त्यांना मारहाण करून अत्यंत खालच्या शब्दात घोषणाबाजी केली. त्यामुळे भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांच्यावतीने वस्तू शुद्धीकरण अध्यात्मिक आघाडी यांच्यातर्फे भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, यांच्या नेतृत्वात अध्यक्षा दिप्ती ताईचे, सरचिटणीस रेखाताई वर्मा, सरोज पाठक, जिल्हा पदाधिकारी रेखा कुलकर्णी, महिला आघाडीच्या पूजाताई चौधरी, तृप्ती पाटील, सरचिटणीस उदय परदेशी छायाताई ,सरस्वती मोरे, शर्वरी मोरे, ज्योती बर्गे, आदी महिला उपस्थित होत्या.
कार्यालय येथे हवन करून शुद्धीकरण करण्यात आले या होणार जिल्हाध्यक्ष दीपक यांनी सिद्ध करणार होती कार्यक्रम या कार्यक्रमा प्रसंगी जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, नितीन इंगळे, विधानसभा क्षेत्र दिपक जी साखरे, ओबीसी आघाडी अध्यक्ष जयेश भावसा,र युवा मोर्चाचे अध्यक्ष आनंद मिलिंद चौधरी, व कार्यालय मंत्री सकाळची पंडित जिल्ह्यासह प्रसिद्धीप्रमुख योजना धिरज वर्मा, राहुल भाऊ वाघ, निलेश भाऊ झोप, या आदी पदाधिकारी उपस्थित होते.