Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ. उल्हास पाटील यांची निवड

by Divya Jalgaon Team
August 27, 2021
in जळगाव, राजकीय
0
कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ. उल्हास पाटील यांची निवड

जळगाव प्रतिनिधी | भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ. उल्हास पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे केंद्री सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी आज राज्यातील महत्वाच्या पदाधिकार्‍यांची घोषणा केली. यात जळगाव येथील माजी खासदार तथा गोदावरी फाऊंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आधी देखील या पदावर काम केले असून आता त्यांना नव्याने या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमिवर, डॉ. उल्हास पाटील यांची करण्यात आलेली नियुक्ती ही अतिशय महत्वाची मानली जात आहे. त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

दरम्यान, कॉंग्रेसच्या महानगराध्यक्षपदी पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी शामकांत तायडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. डॉ. राधेश्याम चौधरी यांनी पक्षत्याग करून भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर हे पद रिक्त होते. आता याचीच जबाबदारी तायडे यांच्याकडे आलेली आहे.

Share post
Previous Post

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २७ ऑगस्ट २०२१

Next Post

शासकीय रुग्णालयात महिन्याभरात महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून ११४ रुग्णांवर मोफत उपचार

Next Post
शासकीय रुग्णालयात महिन्याभरात महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून ११४ रुग्णांवर मोफत उपचार

शासकीय रुग्णालयात महिन्याभरात महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून ११४ रुग्णांवर मोफत उपचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group