Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

२८ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, मुलांनाही विष पाजल्याचा संशय

by Divya Jalgaon Team
August 26, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
२८ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, मुलांनाही विष पाजल्याचा संशय

भुसावळ, प्रतिनिधी । तालुक्यातील खंडाळा येथील एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली व मुलांनाही विष पाजल्याचा संशय असून त्यांच्यावर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात उपचार सुरु आहे.

तालुक्यातील खंडाळा येथे अश्विनी किशोर चौधरी या परिवारासह राहतात. अश्विनी यांचे पती किशोर हे खासगी फायनान्स बँकेत नोकरीला होते परंतु लॉकडाउनमध्ये नोकरी गेल्याने ते शेती करत होते. अश्विनीने बुधवारी सकाळी १०.१५ ला आत्महत्या केली तेव्हा श्रेयस (वय ९) आणि प्रणव (वय ३) हे मुलेही घरीच होते.

श्रेयस रडत बाहेर आल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर दोन्ही मुलांना उलट्या झाल्याने त्यांना डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मुलांना कीटकनाशक दिल्याचे स्पष्ट झाले असून श्रेयसची प्रकृती गंभीर आहे. घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून आत्महत्येचे कारण समजून आलेले नाही.

Share post
Previous Post

२६ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या

Next Post

मन्याड नदी काठावरील गावांमधील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

Next Post

मन्याड नदी काठावरील गावांमधील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group