चोपडा (प्रतिनिधी) – शहरातील बोरोले नगर भागातील रहिवासी व शेतकरी कुटुंबातील दमोताबाई गिरधर पाटील(८५) यांचे वृद्धापकाळाने धुळे जिल्ह्यातील सौंदाणे येथे निधन झाले. त्या महारु पाटील,सुरेश पाटील व फोटोग्राफर संजय पाटील यांच्या मातोश्री होत.त्यांचे पश्चात तीन मुलगे,दोन मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे. 9 ऑगस्ट रोजी सकाळी १०वाजता सैंदाणे येथून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.