Friday, April 3, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

शिरसोली येथील ५२ वर्षीय व्यक्तिने घेतला गळफास

by Divya Jalgaon Team
August 4, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकाची आत्महत्या

Hand near the noose on black background. Suicide concept. Hanging because of work stress. Depression of burnout. Terrible life situation.

जळगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली येथील एका 52 वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 3 रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद एमआयडीसी पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.

मयताचे नाव कैलास विठ्ठल सोनवणे असे आहे. तालुक्यातील शिरसोली प्र.न. अशोकनगर मधील रहिवासी कैलास विठ्ठल सोनवणे (वय ५२) हे व पत्नी ज्योती, मुलगा योगेश काल रात्री १० वाजेच्या सुमारास झोपलेले होते. पुढच्या घरात कैलास हा एकटाच झोपलेला होता. पत्नी व मुलगा मागच्या घरात झोपले असल्याने कैलास याने छताच्या कडीला ओढणी बाधून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब रात्री १०:३० वाजता पत्नी उठली तेव्हा ही घटना समोर आली.

यावेळी आरडाओरडा झाल्यामुळे गल्लीतील नागरीकांनी गर्दी केली. यावेळी शिरसोली प्र.न. पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांना बोलविले यांनी जळगाव शासकीय महाविद्यालयात व रुग्णालयात कैलासला आनले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. कैलास हा दारुच्या व्यसनाधीन होता. यामुळे त्याला नैराश्य आल्यामुळे ही आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. जळगाव एमआयडीसी पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे.

Share post
Previous Post

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे जिल्हा दौऱ्यावर

Next Post

सार्वे ता. पाचोरा येथे खावटी योजनेअंतर्गत अन्नधान्य किट वाटप

Next Post
सार्वे ता. पाचोरा येथे खावटी योजनेअंतर्गत अन्नधान्य किट वाटप

सार्वे ता. पाचोरा येथे खावटी योजनेअंतर्गत अन्नधान्य किट वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group