Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावातील हार्डवेअर दुकानाच्या बाहेरून आठ हजार रुपये लंपास

by Divya Jalgaon Team
August 3, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील नवी पेठेतून २५ हजाराची रोकड लंपास

जळगाव प्रतिनिधी । जळगावातील एका हार्डवेअर दुकानाच्या बाहेरून आठ हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध शनिपेठ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

हार्डवेअर दुकानाच्या ओटावरून कापडी पिशवीतील आठ हजाराची रोकड अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना घडली. शहरातील पंचमुखी हनुमान मंदिरा मागे रणछोडदास नगर येथे जुझर अब्बासभाई बदामी कामाच्या निमित्ताने अकबरअली शेख अब्दुल हुसैन हार्डवेअर दुकानावर कामाच्या निमित्ताने काल सोमवारी २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास गेले. त्यावेळी ते दुकानाच्या ओट्यावर बसले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने जुझार यांच्या ताब्यातील ८ हजार रूपयांची रोकड चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो ना विजय निकम करीत आहे.

Share post
Previous Post

तृतीयपंथ जगन मामा उर्फ राणी जान यांचे अल्पशा आजाराने निधन

Next Post

तेली समाज जिल्हाध्यक्षपदी के. डी .चौधरी यांची फेर निवड

Next Post
तेली समाज जिल्हाध्यक्षपदी के. डी .चौधरी यांची फेर निवड

तेली समाज जिल्हाध्यक्षपदी के. डी .चौधरी यांची फेर निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group