Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

तृतीयपंथ जगन मामा उर्फ राणी जान यांचे अल्पशा आजाराने निधन

by Divya Jalgaon Team
August 3, 2021
in जळगाव
0
तृतीयपंथ जगन मामा उर्फ राणी जान यांचे अल्पशा आजाराने निधन

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहरातील गोलाणी व्यापारी संकुल मधील तृतीयपंथ जगन मामा उर्फ राणी जान यांचे आज पहाटे 2 च्या सुमारास दुःखद निधन झाले.
त्यांचा जिल्ह्यातील सर्व स्थरातील मान्यवरांचा चांगला संपर्क होता. त्यांच्या जाण्याने शहरातील किन्नर समाजात शोककळा पसरली आहे. जळगाव शहरातील
किन्नर समाजातील प्रमुख राणी सविता जान उर्फ जगन मामा हे गेल्या अनेक वर्षांपासून गोलाणी मार्केटच्या चौथ्या मजल्यावर वास्तव्यास होते. ते मूळचे शिरपूर तालुक्यातील वरूर जवखेडा येथील होत. प्रारंभी त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती , शालेय शिक्षण घेत असताना त्यांनी त्यावेळी वृत्तपत्र विक्रेता म्हणून काम केले , तसेच शेतात मोलमजुरीही केली . जळगावात आल्यानंतर पोलीस मेस मध्ये काही काळ कार्य केले.
मागील तीन महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. जगन मामा हे उपचारार्थ गोदावरी हॉस्पिटलमध्ये दाखल होते.त्यांच्या जाण्याने जळगाव शहर व जिल्ह्यातील किन्नर समाजात शोककळा पसरली आहे.
अत्यंत बोलका आणि मिश्किल असा त्यांचा स्वभाव होता. गोलाणी मार्केट मध्ये त्यांच्यावर प्रेम करणारा चाहता परिवार त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने होती.

Share post
Previous Post

पशु पदविकाधारकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Next Post

जळगावातील हार्डवेअर दुकानाच्या बाहेरून आठ हजार रुपये लंपास

Next Post
जळगावातील नवी पेठेतून २५ हजाराची रोकड लंपास

जळगावातील हार्डवेअर दुकानाच्या बाहेरून आठ हजार रुपये लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group