जळगाव – शिवसेना पक्ष प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसंपर्क अभियाना अंतर्गत पातोंडा आणि चाळीसगांव येथे शिवसेनातर्फे शिवसंपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने सोबत जळगांव जिल्हा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, (चाळीसगाव शहर) उप.जिल्हाअध्यक्ष आर.एल.नाना पाटील, जिल्हासन्वयक महेंद्रबाप्पू पाटील, ता.प्रमुख रमेश आबा चव्हाण, शहरप्रमुख नाना कुमावत, विधानसभा क्षेत्रप्रमुख भीमराव नाना कलाने, ता.संघटक सुनील गायकवाड,यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी उप.ता.प्रमुख(तळेगाव) अनिल राठोड, उप.ता.प्रमुख(वाघळी) तुकाराम मामा पाटील,उप.ता.प्रमुख(तरवाडे) नाना शिंदे, ता.प्रवक्ता दिलीप घोरपडे,उप. शहरप्रमुख ज्ञानेश्वर पाटील,महिला आघाडी उप.जिल्हाप्रमुख प्रतिभा पवार, महिला ता.प्रमुख सविता कुमावत, एस.टी.कामगार सेनाप्रमुख दिलीप पाटील, युवासेना ता.संघटक सागर पाटील, युवासेना शहरप्रमुख चेतन कुमावत,विभागप्रमुख शैलेंद्र सातपुते, उप.जिल्हासमन्वय धर्मा काळे, सर्व शिवसैनिक उपस्थित होते.