Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्ह्यात आज ६ रुग्ण कोरोनाबाधित आढळले

by Divya Jalgaon Team
July 23, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0
जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहोचले 94 टक्क्यांवर

corona

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने दिलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात ६ संक्रमित रूग्ण आढळून आले आहे. तर ११ बाधित रूग्ण आढळून आले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

जळगाव शहर-१, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-१, अमळनेर-०, चोपडा-१, पाचोरा-०, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-१, एरंडोल-०, जामनेर-०, रावेर-०, पारोळा-०, चाळीसगाव-२, मुक्ताईनगर-०, बोदवड-० असे एकुण ६ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ५५२ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३९ हजार ८७७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज एकाही बाधित रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात आतायर्पंत २ हजार ५७५ बाधित रूग्ण उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.

Share post
Previous Post

लाखोंची फसवणूक करणाऱ्या तीन जणांना सायबर पोलिसांनी केली अटक

Next Post

द अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिकेची डॉक्टरेट आणि नेल्सन मंडेला नोबेल पीस पुरस्कार २०२१

Next Post
द अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिकेची डॉक्टरेट आणि नेल्सन मंडेला नोबेल पीस पुरस्कार २०२१

द अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिकेची डॉक्टरेट आणि नेल्सन मंडेला नोबेल पीस पुरस्कार २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group