Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्ह्यातील प्रमुख यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये – जिल्हाधिकारी

by Divya Jalgaon Team
July 23, 2021
in जळगाव, प्रशासन
0
नव्याने दाखल होणाऱ्या बंद्यांसाठी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात तात्पुरते कारागृह

जळगाव, प्रतिनिधी । मान्सून कालावधी सुरू असून राज्यात आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. अतिवृष्टी, ढगफुटी, पूर, महापूर, दरड कोसळणे यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जिवीत व वित्तहानी होत आहेत.

जिल्ह्यातही तापी नदीवरील हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रमुख यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.

अधिनस्त क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही रजा मंजूर करू नयेत. क्षेत्रीयस्तरावरील अधिकारी व कर्मचारी आपापल्या मुख्यालयी थांबतील. कार्यालयस्तरावरील नियंत्रण कक्ष कार्यरत राहतील, याची सर्वांनी दक्षता घ्यावी. तसेच अनुपालन अहवाल व पावसाच्या सद्य:स्थितीबाबत वेळोवेळी अवगत करावे, असेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे.

Share post
Previous Post

शहरातील सर्वच भागांतील रस्त्यांवरील खड्डे तत्काळ बुजवा – महापौर

Next Post

लाखोंची फसवणूक करणाऱ्या तीन जणांना सायबर पोलिसांनी केली अटक

Next Post
पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक करणाऱ्या संशयितांना अटक

लाखोंची फसवणूक करणाऱ्या तीन जणांना सायबर पोलिसांनी केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group