Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

भारतात सोन्याचा एकच दर, व्यावसायिक लवकरच निर्णय घेणार

gold price : दागिन्यांच्या क्षेत्रातील जाणकारांच्या मते, अनेक ज्वेलर्स हे कर भरत नाहीत आणि त्यामुळे ते कमी किमतीत दागिने विकतात

by Divya Jalgaon Team
November 2, 2020
in राष्ट्रीय
0
मोठी बातमी! १ जून २०२१ नंतर हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने विकता येणार नाही

नवी दिल्ली : सोन्याचा भाव संपूर्ण देशभर एकसारखा असावा, अशी मागणी होत आहे. मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने देशात सगळ्या स्टोअर्समध्ये सोन्याचा एकच भाव ठेवला आहे. इतरही सराफ व्यावसायिकांनीही हाच मार्ग वापरण्याचे नियोजन केल्याचे समजते. सोन्याची सर्वांत जास्त आयात होते ती भारतात. या आयात सोन्याची देशभर किमतही जवळपास एकसारखीच असते. तरीही देशभरातील वेगवेगळ्या ज्वेलर्स असोसिएशनकडून अलंकार, दागिन्यांचे भाव वेगवेगळे निश्चित केले गेले आहेत.

२९ ऑक्टोबर रोजी दिल्लीत २२ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांची किंमत १० ग्रॅमसाठी ४९,१०० रुपये इतकी होती. केरळमध्ये ती ४६,८५० रुपये, मुंबईत ४९,६८० रुपये आणि चेन्नईत ४७,३८० रुपये होती.

दागिन्यांच्या क्षेत्रातील जाणकारांच्या मते, अनेक ज्वेलर्स हे कर भरत नाहीत आणि त्यामुळे ते कमी किमतीत दागिने विकतात.

Share post
Tags: ActionAll IndiaBusinessman PeopleGold RateNew Delhiभारतात सोन्याचा एकच दरव्यावसायिक लवकरच निर्णय घेणार
Previous Post

आजचे राशीभविष्य, सोमवार, २ नोव्हेंबर २०२०

Next Post

करोना काळात गरजुंना मदत केल्यामुळे प्रशांत दामलेंचा सन्मान

Next Post
करोना काळात गरजुंना मदत केल्यामुळे प्रशांत दामलेंचा सन्मान

करोना काळात गरजुंना मदत केल्यामुळे प्रशांत दामलेंचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group