Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मराठी पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्षांनी घेतली केंद्रीय राज्य अर्थमंत्र्यांची भेट

by Divya Jalgaon Team
July 22, 2021
in राष्ट्रीय
0
मराठी पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्षांनी घेतली केंद्रीय राज्य अर्थमंत्र्यांची भेट

नवी दिल्ली, प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी आज दि .२३ येथील अर्थ मंत्रालयत राज्य मंत्री डॉ.भागवत कराड यांची सदिच्छा भेट घेऊन  शुभेच्छा दिल्या.

राज्यातील पत्रकारांची सर्वात मोठी पत्रकार संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष सध्या दिल्ली येथे असून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक वानखेडे, राष्ट्रीय मानवधिकार आयोगाचे सदस्य डॉ ज्ञानेश्वर मुळे व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक दयानंद कांबळे यांच्या सोबत सदिच्छा भेट घेऊन पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली आहे.

Share post
Previous Post

हतनूर धरणाचे 12 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले

Next Post

‘दादा’… ‘त्या’ शपथविधीनंतरही साहेबांवरील निष्ठा कायम…

Next Post

'दादा'... 'त्या' शपथविधीनंतरही साहेबांवरील निष्ठा कायम...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group