Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, सोमवार, १२ जुलै २०२१

by Divya Jalgaon Team
July 12, 2021
in जळगाव, राशीभविष्य
0
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

मेष:- सेवाभावी वृत्तीने कामे करावीत. मात्र व्यवहारी दृष्टीकोन बाजूला सारून चालणार नाही. मनमोकळे विचार करावेत. उगाचच बंधनात अडकून राहू नका. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील.

वृषभ:- आर्थिक प्रश्न मिटतील. वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळावेत. मानापमानाच्या प्रसंगातून जावे लागू शकते. जवळच्या प्रवासाचा योग संभवतो. श्वसनाच्या विकारांपासून जपावे.

मिथुन:- एकसूत्री विचार करावा. धरसोडपणे कामे करू नयेत. कामातील बदलांकडे विशेष लक्ष ठेवा. क्षणभराच्या आनंदाने हुरळून जाऊ नका. मानसिक शांततेला प्राधान्य द्यावे.

कर्क:- मनाच्या चंचलतेला आवर घालावी लागेल. कृतीला अधिक महत्त्व द्यावे. फसव्या लोकांपासून सावध राहावे. अतिविचाराने थकवा जाणवेल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा.

सिंह:- तडजोडीला पर्याय नाही. झोपेची तक्रार जाणवेल. विचारांची दिशा बदलावी लागेल. तरुणांचे विचार जाणून घ्यावेत. नवीन ओळखी होतील.

कन्या:- चिंतामुक्त जगावे. पत्नीच्या विचारांशी तडजोड करावी लागेल. अधिकारी लोकांचे मार्गदर्शन घ्यावे. मनातील कल्पना कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा. व्यवसायातून चांगला लाभ संभवतो.

तूळ:- दिवसभर कामात गुंग राहाल. आजचा दिवस लाभदायक असेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. क्षुल्लक कारणावरून चिडचिड संभवते. शेअर्सच्या कामात यश मिळेल.

वृश्चिक:- उत्साह व आत्मविश्वासाने वाटचाल कराल. जोडीदाराची इच्छा जाणून घ्यावी. घेतलेल्या मदतीची जाणीव ठेवाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. मुलांचे स्वतंत्र विचार जाणून घ्या.

धनू:- जोडीदाराशी अनबन होऊ शकते. मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात. अचानक धनलाभाची शक्यता. घरातील कुरबुरी शांततेने हाताळा. जमिनीच्या कामात यश येईल.

मकर:- मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. अधिकाराचा योग्य वापर करावा. काही धाडसी निर्णय घ्याल. मनातील मरगळ काढून टाकता येईल. करमणुकीत वेळ घालवावा.

कुंभ:- बोलतांना भडक शब्दांचा वापर टाळावा. मनातील निराशाजनक विचार काढून टाका. आपल्या मताप्रमाणे इतरांना वागायला लावाल. घरातील स्वच्छतेवर अधिक लक्ष द्याल. आवडी-निवडी बाबत अधिक काटेकोर राहाल.

मीन:- मुलांबरोबर वेळ व्यतीत कराल. मित्रांची वेळेवर मदत मिळेल. रागाला आवर घालावी लागेल. जवळच्या मित्रांची गाठ पडेल. तांत्रिक गोष्टीत रस घ्याल.

Share post
Tags: १२ जुलै २०२१Divya Jalgaonआजचे राशीभविष्यसोमवार
Previous Post

रोटरी क्लब चा पदग्रहण समारंभ उत्साहात

Next Post

हतनूर धरणाचे 16 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले

Next Post
पालकमंत्र्यांच्या मान्यतेने सहा गावांसाठी हतनूर धरणातून पाण्याचे आवर्तन सुटणार

हतनूर धरणाचे 16 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group