Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

बीएचआरचा अवसायक जितेंद्र कंडारेला अटक

by Divya Jalgaon Team
June 28, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
बी एच आर प्रकरण जिल्ह्यातील सात दिग्गजांना घेतले ताब्यात

BHR

जळगाव – बीएचआर घोटाळ्यातील प्रमुख आरोपी जितेंद्र कंडारे याला आज अटक करण्यात आली असून त्याला इंदोर येथून आज सायंकाळी अटक करण्यात आली आहे.

बीएचआरवर अवसायक म्हणून नेमण्यात आलेल्या जितेंद्र कंडारे याने इतरांना हाताशी धरून या सोसायटीत कोट्यवधीचा घोटाळा केला आहे. या प्रकरणात सुनील झंवर यांच्यासह जितेंद्र कंडारे हा प्रमुख आरोपी होती. आजवर तो पोलिसांना चकमा देत होता पण आज मात्र सायंकाळी त्याला इंदोर येथून अटक करण्यात आली आहे.

सुनील झंवर हा मध्यंतरी जळगावात येऊन गेल्याची चर्चा होती. तर झंवर हा मध्यप्रदेशातील इंदूर परिसरात वेश बदलून राहत असल्याची चर्चा देखील होती. या पार्श्‍वभूमिवर जितेंद्र कंडारे हा इंदूर येथेच आढळून आल्याची बाब ही अतिशय लक्षणीय मानली जात आहे.

जितेंद्र कंडारे हाच बीएचआर सहकारी पतसंस्थेतील दुसर्‍या टप्प्यातील घोटाळ्याचा प्रमुख आरोपी होता. त्याच्या माध्यमातूनच पावत्या मॅचींगसह अन्य गैरप्रकार घडले. यात जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांना कवडीमोल भावात विकण्याचा गोरखधंदादेखील करण्यात आल्याचे उघड झाले होते.

Share post
Tags: #BHR JALGAON#Divya Jalgaon Marathi newsबीएचआरचा अवसायक जितेंद्र कंडारेला अटक
Previous Post

ऊसतोड कामगार वर्गासाठी आर्थिक तरतुदीला प्राधान्य मिळणे आवश्यक

Next Post

आजचे राशीभविष्य, मंगळवार, २९ जून २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, मंगळवार, २९ जून २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group