Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

दिव्यांग बांधवांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात यावी

राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

by Divya Jalgaon Team
June 22, 2021
in जळगाव, राजकीय
0
दिव्यांगाना कोरोना लसीकरणासाठी लस  उपल्बध करून द्यावे

जळगाव, प्रतिनिधी । नागरिकांची लसीकरणासाठी गर्दी होत असतांना दिव्यांग बांधवांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.  त्यांच्यासाठी आठवड्यातून एक दिवस विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदनाद्वारे केली.

जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना प्रधन्याने लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेण्यात यावे.  जिल्ह्यातील  ग्रामीण, शहरी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात एक दिवस दिव्यांगाना लसीकरणाचे आयोजन राष्ट्रवादी युवती काँग्रेस करत असून तेथिल आरोग्य केंद्रात लस उपलब्ध करून दिव्यांगाची होत असलेली  हेळसांड थांबवण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

दिव्यांगाना लसीकरणासाठी भल्या मोठ्या रांगेत तासन तास ताटकळत थांबावे लागत आहे. अशा लोकासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून लसीकरण मोहीमेत लस उपलब्ध करून व एक दिवस विशेष लसीकरण देऊन विशेष सहकार्य करावे अशी मागणी जळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे राष्ट्रवादी युवती काँग्रेस उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले, राष्ट्रवादी युवती काँग्रेस ग्रामीण कार्याध्यक्ष कोमल पाटील, जळगाव राष्ट्रवादी युवती काँग्रेस शहर अध्यक्षा आरोही नेवे यांनी केली.

Share post
Previous Post

डेल्टा प्लस कोविड विषाणूचे जिल्ह्यातील सर्व रुग्ण ठणठणीत

Next Post

तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी “त्रिसूत्री” कायम ठेवा – अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद

Next Post
तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी  “त्रिसूत्री” कायम ठेवा – अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद

तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी "त्रिसूत्री" कायम ठेवा - अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group