Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगाव पोलिस मुख्यालयाच्या आवारात महापौरांच्या हस्ते वृक्षारोपण

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

by Divya Jalgaon Team
June 21, 2021
in जळगाव
0
जळगाव पोलिस मुख्यालयाच्या आवारात महापौरांच्या हस्ते वृक्षारोपण

जळगाव, प्रतिनिधी । आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा पोलिस मुख्यालय आवारात आयोजित कार्यक्रमात महापौर जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

सकाळी ११ वाजेच्या सुमारास हा कार्यक्रम पार पडला. पोलिस उपअधीक्षक (गृह) भास्कर डेरे, राखीव पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, आरएसआय शिरसाठ, एएसआय वाघ, सोपान पाटील, विजय शिंदे, सविता जाधव, विशेष सुरक्षा विभागाचे अधिकारी, अंमलदार यांच्यासह पोलिस मुख्यालयातील सहकारी कर्मचारी उपस्थित होते.

Share post
Previous Post

जिल्ह्यातील गावे, वस्त्या, रस्त्यांची नावे बदलणार – जिल्हाधिकारी

Next Post

“शावैम” मध्ये मिळाले अत्यवस्थ नवजात शिशुला जीवदान

Next Post
“शावैम” मध्ये मिळाले अत्यवस्थ नवजात शिशुला जीवदान

"शावैम" मध्ये मिळाले अत्यवस्थ नवजात शिशुला जीवदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group