Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावातील एका नामांकित कंपनीत चोरी करणाऱ्यास अटक

by Divya Jalgaon Team
June 21, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील एका नामांकित कंपनीत चोरी करणाऱ्यास अटक

जळगाव प्रतिनिधी । शहरापासून थोड्याच अंतरावर असेलेले एमआयडीसी भागातील एका नामांकित कंपनीमध्ये चोरी करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे, याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरापासून थोड्याच अंतरावर असलेले एमआयडीसीतील सेक्टर – सी मधील स्पेक्ट्रम इलेक्ट्रिक इंडस्ट्रिज कंपनीत ईलेक्ट्रिक वायर बनते. २० जून रोजी रात्री ८ ते ९ वाजेच्या सुमारास सिक्यूरीटी भुषण प्रकाश कोळी (वय-२४) रा. मेहरूण हा कामाला आहे. २० जून रोजी सायंकाळी कामवार असतांना (एमएच १९ सीवाय ३७०) क्रमांकाची रिकामी गाडी स्टेअर सुपरवायझर जीवन चौधरी यांनी आतमध्ये पाठविण्यास सांगितले. त्यानुसार रिक्षाचालक दिपक यशवंत चौधरी (वय-३८) रा. टहाकळी ता. धरणगाव ह.मु. जळगाव हा रिक्षा आत घेवून गेला. दरम्यान, रात्री ९.२० वाजेच्या सुमारास रिक्षा परत गेटकडे आले. सिक्यूरिटी भूषण कोळी वाहन चेक करत असतांना सुपरवायझर जीवन चौधरी आणि हितेश कोल्हे सोबत आले व म्हणाले की “तु कशाला गाडी अडवतो तीला जावू दे” असे म्हटल्यावर वाहन चेक केले असता त्यात सुमारे २ लाख ४० हजार रूपये किंमतीचे तांब्याच्या पट्ट्या आणि १२ हजार रूपये किंमतीचे पितळी कॉईल असा एकुण २ लाख ५२ हजार रूपये किंमतीचा माल चोरून नेतांना आढळून आला. यात रिक्षा चालकाला पोलीसांनी अटक केली असून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सुरक्षा रक्षकाच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्थानकात सुपरवायझर जीवन चौधरी, हितेश कोल्हे व रिक्षाचालक दिपक यशवंत चौधरी या तिघांवर एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share post
Previous Post

जळगावातील जि प शिक्षण सभापतींच्या दालनातील छत पडले

Next Post

साड्या चोरी करणारा चोरटा एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात

Next Post
साड्या चोरी करणारा चोरटा एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात

साड्या चोरी करणारा चोरटा एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group