Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

म्हसावद येथील ग्रा.पं. तर्फे आरोग्य तपासणी शिबिर

by Divya Jalgaon Team
June 16, 2021
in आरोग्य, जळगाव
0
म्हसावद येथील ग्रा.पं. तर्फे आरोग्य तपासणी शिबिर

म्हसावद ता. जळगाव, प्रतिनिधी । आज १६ रोजी गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैदकीय व म्हसावद ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने शिबीराचे आयोजन करण्यात आले.

या शिबीराचे माजी पालक मंञी गुलाबराव देवकर यांच्या उपस्थितीत या शिबीरा चे उदघाटन करण्यात आले. या शिबीरात ४०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी सरपंच गोविंद पवार, डाॅ. नितीन पाटील, निलेश अग्रवाल, निलेश पाटील, बापु परदेशी, मधुकर पाटील, सभाजी पाटील, बापु पाटील, विक्की चव्हाण, अन्वर, स्हेहल गिरी, हर्षल सोलंकी, हर्षल पाटील, सजय अहिरे, कैलास पाटील, संजय पाटील आदी उपस्थितीत होते

Share post
Previous Post

पंचायत समितीच्या माध्यमातून ई-गृहप्रवेश कार्यक्रम खासदारांचे हस्ते संपन्न

Next Post

शिरीष चौधरी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षेवर व्याख्यान

Next Post

शिरीष चौधरी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षेवर व्याख्यान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group