Monday, March 30, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, रविवार, १३ जून २०२१

by Divya Jalgaon Team
June 13, 2021
in जळगाव, राशीभविष्य
0
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१
मेष :- मानसिक द्विधावस्था जाणवेल. अती विचारात वेळ वाया जाईल. कौटुंबिक गोष्टीला अधिक प्राधान्य द्या. सामुदायिक वादापासून दूर रहा. कामात काहीशी प्रतिकूलता जाणवेल.
वृषभ :- मित्रमंडळींशी वाद संभवतात. अधिकारी वर्गाचा पगडा राहील. कष्ट अधिक व वेळ कमी अशी स्थिती राहील. मौल्यवान वस्तूंचा लाभ होईल. कौटुंबिक प्रश्नांबाबत चिंता वाटेल.
मिथुन :- मानसिक स्थैर्यासाठी ध्यानधारणा करा. पैशाचा अपव्यय टाळा. मोहाला बळी पडू नका. अती अपेक्षा बाळगून चालणार नाही. कर्जाचे व्यवहार तूर्तास टाळावेत.
कर्क :- भावनेच्या आहारी जाऊ नका. मनात नसत्या कल्पना रंगवत बसू नका. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. हट्टीपणाने वागून चालणार नाही. मानापमानाचे प्रसंग येऊ शकतात.
सिंह :- छुप्या शत्रूंचा त्रास संभवतो. हातातील लाभाबाबत गाफिल राहू नका. योग्य संधीसाठी वाट पहावी लागेल. पायाचे विकार बळावू शकतात. किरकोळ जखमांकडे वेळीच लक्ष द्या.
कन्या :- काही गोष्टी जुळवून घ्यावा लागतील. उगाच विरोधाला विरोध करत बसू नका. अधिकाराचा योग्य वापर करा. वेळेचे योग्य नियोजन करावे. रागावर नियंत्रण ठेवा.
तूळ :- उष्णतेच्या तक्रारी जाणवू शकतात. तिखट व तामसी पदार्थ खाण्याची इच्छा होईल. कमी श्रमातील कामाकडे लक्ष द्याल. अचानक धनलाभाची शक्यता. भांडकुदळ  व्यक्तींपासून दूर रहा.
वृश्चिक :- वैवाहिक सौख्यात भर पडेल. मुलांचे स्वतंत्र विचार समजून घ्यावेत. कसरत करण्याकडे अधिक कल राहील. संपर्कातील लोकांशी मैत्री वाढेल. मानसिक अशांततेच्या आहारी जाऊ नका.
धनू :- कौटुंबिक गोष्टी प्राधान्याने सोडवा. दुचाकी वाहन चालवताना अधिक काळजी घ्यावी. संघर्षमय वातावरणाचा ताण कमी करा. जमिनीच्या कामातून लाभ होईल. मनात शंकेला थारा देऊ नका.
मकर :- सारासार विचार करून निर्णय घ्या. स्वमतावर आग्रही राहाल. प्रतिकूलतेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. संघर्षमय स्थिती निवळण्याचा प्रयत्न करा. इतरांवर फार विसंबून राहू नका.
कुंभ:- अती उदारपणा दाखवणे योग्य नाही. बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्या. स्वभावात काहीसा लहरीपणा येईल. दिवसभर काही न काही खटपट करत रहा. मनाजोगी खरेदी करता येईल.
मीन :- उद्दिष्ट साध्य करण्यासाठी झटाल. वाहन वेगावर नियंत्रण ठेवा. नवीन उर्जेने कामे हाती घ्या. स्वतंत्र विचार करण्यावर अधिक भर द्या. कौटुंबिक प्रश्न प्राधान्याने हाताळा.
Share post
Tags: १३ जून २०२१Divya Jalgaonआजचे राशीभविष्यरविवार
Previous Post

रोटरी क्लब तर्फे १२५ पुस्तकांचे वाटप

Next Post

आजचे राशीभविष्य, सोमवार, १४ जून २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, सोमवार, १४ जून २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group