जळगाव – जळगाव येथे शिक्षक सेनेचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष नरेंद्र सपकाळे उर्फ नरु भाऊ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली या बैठकीत विविध संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली.
यामध्ये जळगाव तालुका कार्यकारिणी गठित करणे, जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष सह कार्यकरणी करणे, एमपी प्राप्ति राबविणे, गट स्थापन करणे कोविंड मृत व्यक्ती सानुग्रह अनुदान ५ लाखांचा प्रस्ताव, पवित्र कालावधी मे जून महिन्यातील सुट्टी मधील केलेले दिवस मर्जीत होणेबाबत सर्व तालुक्यावर गटशिक्षणाधिकारी तसेच बीडीओ यांना पगार संबंधित निवेदन देणे बाबत, तसेच शिक्षकांचे पगार वेळेवर करणे बाबत, इतर अनुदान मंजूर करणेबाबत, मेडिकल तसेच सर्व प्रकारच्या योजना लागू करणेबाबत सी एम पी. प्रणाली राबविणे गट स्थापन करणे, ५० लाख covid-19 मृत व्यक्ती सानुग्रह अनुदान Covid-19 मध्ये कामासंबंधी मे-जून महिन्यातील सुट्टी मध्ये काम केले दिवस मार्जीत करणे बाबत, तालुक्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी व बीडिओ यांना पगार संबंधित निवेदन देणे बाबत पगार वेळेवर करणे इतर अनुदान मंजूर करणे मेडिकल बिल, सातवा वेतन आयोगाच्या दुसरा व तिसरा हप्ता रोखीने व खात्यावर जमा करणेबाबत Gpf पणीता हप्ता सातवा वेतन आयोगाच्या हप्ता जमा करणे बाबत दोन वेतनवाढीच्या प्रश्न सोडविण्याबाबत, जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांची दोन वेतन वाढी चे प्रश्न सोडविण्याबाबत अशा विविध प्रश्नांवर बैठकीत निर्णय घेण्यात आले.
जळगाव तालुका शिक्षक सेनेसाठी यांची झाली निवड
राजाराम पाटील- अध्यक्ष , नीलकंठ चौधरी- सरचिटणीस, नितेश कोळी- कार्यध्यक्ष
पदी यांची निवड करण्यात आली असून जिल्हा उपाध्यक्ष राजू पाटील, तर पाचोरा मुक्ताई नगर तालुका सरचिटणीस धीरज बोरकर यांना पद देण्यात आले.
यावेळी श्री सुधीर तायडे(प्रादेशिक सचिव शिक्षक सेना)
नाना पाटील(जिल्हा सरचिटणीस शिक्षक सेना जळगाव)
संदिप पवार (जिल्हा कार्याध्यक्ष शिक्षक सेना जळगाव)
टिकाराम नाना(जिल्हा कोषअध्यक्ष शिक्षक सेना जळगाव)
सुनील पाटील(तालुका अध्यक्ष पाचोरा)
शांताराम माळी(तालुका अध्यक्ष जामनेर)
संदिप पाटील(तालुका अध्यक्ष यावल)
सचिन सरकटे(तालुका अध्यक्ष एरंडोल)
रोशन साळुंखे(तालुका अध्यक्ष मुक्ताई नगर)
अनिल चौधरी(तालुका अध्यक्ष पारोळा)
विनोद पाटील(तालुका उपाध्यक्ष धरणगाव)
यांची उपस्थिती होती यावेळी जिल्हा कार्यकारिणीत पाचोरा तालुक्यातून राजेंद्र पाटील यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. त्याच बरोबर जळगाव तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. तर राजेंद्र पाटील(तालुका अध्यक्ष जळगाव) नीलकंठ चौधरी(तालुका सर चिटणीस जळगाव) नितेश कोळी(तालुका कार्य अध्यक्ष जळगाव) संतोष वानखेडे(तालुका कोष अध्यक्ष जळगाव) यांची निवड करण्यात आली.
यावेळी सर्वांनी आप आपली मते मांडली व चर्चा केली.निवड झालेल्या नवीन पदाधिकारी यांचा सर्वांचा सत्कार करण्यात आला.